Recetas con sazón

Mostrando: 1 - 1 de 1 RESULTADOS
freidora

Air Fryer Mint Makhana कुरकुरीत पुदिना मखाना रेसिपी | Healthy Crunchy Snacks #mintmakhana #ytviral

🌿 कुरकुरीत आणि चविष्ट Air Fryer Mint Makhana Recipe 😍 आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारे कुरकुरीत पुदिना मखाना! पुदिन्याच्या चविष्ट फ्लेवरमध्ये तयार होणारा हा मखाना चहासोबत खाण्यासाठी आणि हलक्या स्नॅक्ससाठी एक छान पर्याय आहे. या रेसिपीमध्ये आपण Air Fryer चा वापर करून स्वादिष्ट Mint Makhana बनवणार आहोत. घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी …